top of page

भारतीय संगीतावर आधारित
संगीत चिकित्सक अर्थात म्युझिक थेरपिस्ट : वैश्विक करिअर संधी

चर्चासत्र आणि प्रश्नोत्तरे

बुधवार, 9 सप्टेंबर 2026 रोजी, संध्या. 4:30 ते 7:30

स्थळ : गणेश सभागृह, न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड, पुणे 30

----------------------------------------------

  • मान्यवर वक्ते

  1. स्वराधीश डॉ. भरत बलवल्ली (प्रख्यात गायक आणि लेखक - रागोपनिषद)

  2. डॉ. विकास कशाळकर (प्रख्यात गायक आणि माजी अध्यक्ष - गंधर्व महाविद्यालय)

  3. डॉ. पौर्णिमा गौरी (MBBS, MD (मेडिसिन), DNB, न्यूरोलॉजिस्ट – जोशी हॉस्पिटल, रत्ना हॉस्पिटल आणि संचेती हॉस्पिटल)

  4. डॉ. शुभम कुलकर्णी (डीन, संगीत चिकित्सा भीष्म सनातन वैदिक हिंदू युनिव्हर्सिटी)

निःशुल्क प्रवेश... नोंदणी आवश्यक

Seminar Registration Form

bottom of page