गायन / वक्तृत्त्व / डबिंगची आवड असणाऱ्यांसाठी
आवाज (स्वर) संस्कार आणि संवर्धन
ऑनलाइन कार्यशाळा
मार्गदर्शक: योगेश सोमण
अभिनेता, पटकथा लेखक, दिग्दर्शक
संकल्पना: प्रा. क्षितिज पाटुकले
आयोजक: विश्व मराठी परिषद, द्वारा साहित्य सेतू

कुणासाठी अधिक उपयुक्त - खरतर सर्वांसाठी ...ज्यांना अभिनेता, गायक, डबिंग, रेडिओ जॉकी, वक्ता, राजकीयनेता, वकील, राजकीय – सामाजिक कार्यकर्ते, असे करिअर करायचे आहेत तसेच प्राध्यापक, शिक्षक, कीर्तनकार, प्रवचनकार, कलाकार, डॉक्टर, इ. सर्वांसाठी अतिशय उपयुक्त कार्यशाळा...
कालावधी
५ दिवस - रोज १ तास
दि: १४ ते १८ जुलै २०२० वेळ: सायंकाळी ७ ते ८ वा
कार्यशाळेतील मधील मुद्दे:
१) आवाज कुणाचा ? आवाज कशाला ?
२) आवाज हेच भांडवल
३) उत्तम आवाजाची गरज कोणाला ? कलाकार, वकील, नेते, इ. प्रत्येकाला
४) आवाज, स्वर आणि पट्टी यांची ओळख
५) आवजाचा रियाझ, व्यायाम, संरक्षण आणि संवर्धन
६) आवाजामुळे करिअर संधी
Recognised by Central Sanskrit University (CSU)

ऑनलाईन
शिवचरित्र कथा
कथाकार : डॉ. अजित आपटे
(प्रख्यात शिवचरित्रकथाकार) और संशोधक तथा मुख्य व्यवस्थापक - जाणता राजा महानाट्य
भाषा : हिन्दी


सहयोग : साहित्य सेतु , विश्व मराठी परिषद

|| अगर शिवाजी ना होते, तो सुन्नत होती सब की || ना भगवान होते मंदिरो में,
न भजन करने कोई पंडित होता || ना कोई जैन होता, ना कोई बुद्ध,
ना होता कोई शांती संप्रदाय ||
कथा छत्रपती शिवाजी महाराज की...
आप सुनिए, परिवार को सुनाइए, बच्चे और युवाओंको सुनाईए....
उनमें वीरता एवं तेजस्विता जगाए... पराक्रम और पुरुषार्थ जगाए...
छत्रपती शिवाजी महाराज का प्रेरणादायी चरित्र हर भारतीय को सुनना जरुरी है...
अलेक्झांडर, ज्युलिअस सिझर, नेपोलियनसेभी श्रेष्ठ भूपती छत्रपती शिवाजी महाराज...
भीष्म स्कुल ऑफ इंडिक स्टडीज और छत्रपती शिवाजी महाराज अमेरिका परिवार द्वारा प्रस्तुत
ऑनलाईन शिवचरित्रकथा
|| आर्य हिंदू धर्म उद्धारक महाराज छत्रपती शिवाजी ||
जिनके प्रखर तेज, प्रताप एवं रणनीती कौशल्यसे मुघलोंका अत्याचारी शासन भस्मिभूत हो गया |
श्रोताओंको प्रमाणपत्र मिलेगा
कथा की रेकॉर्डिंग मिलेगी, कथा पुस्तिका ई बुक हिन्दीमें मिलेगी
कालावधी : १८ से ३१ अक्टुबर,२०२१
रोज रात ९ से १० बजे तक - भारतीय समय नुसार
Zoom Meeting द्वारा
उपक्रम दान राशी
-
भारत - किमान रु. ५००/- और अधिक
-
भारत के बाहर - किमान USD 10 और अधिक
To get Course details on your WhatsApp Send WA message "Shivcharitra Katha" to 7875191270